मुक्याने बोलते ,
डोळ्यातून खुणावते ,
गालातून लाजते ,
पाण्यातून ओढवतो,
प्रत्येक क्षणात नमवतो,
मनातले वादळ मनात आसरा घेतो ,
वाईट म्हणून प्रेम सामवतो ,
तुझा सुगंध सामवतो ,
कवेत घेऊन सारे आकाश उंच हवेचा शोध लावतो ,
एकांत हवाहवासा वाटतो
मनातला एकांत सामर्थ्य बनून जातो
Comments
Post a Comment