Posts

Showing posts from January, 2022
  मुक्याने बोलते , डोळ्यातून खुणावते  , गालातून लाजते , पाण्यातून ओढवतो, प्रत्येक क्षणात नमवतो, मनातले वादळ मनात आसरा  घेतो , वाईट म्हणून  प्रेम सामवतो , तुझा  सुगंध  सामवतो , कवेत घेऊन सारे आकाश उंच हवेचा  शोध लावतो ,  एकांत हवाहवासा  वाटतो मनातला एकांत सामर्थ्य बनून जातो