मुक्याने बोलते , डोळ्यातून खुणावते , गालातून लाजते , पाण्यातून ओढवतो, प्रत्येक क्षणात नमवतो, मनातले वादळ मनात आसरा घेतो , वाईट म्हणून प्रेम सामवतो , तुझा सुगंध सामवतो , कवेत घेऊन सारे आकाश उंच हवेचा शोध लावतो , एकांत हवाहवासा वाटतो मनातला एकांत सामर्थ्य बनून जातो